मावळ । बिबट्याने पाळीव कुत्र्याची केली शिकार
पुणे जिल्ह्यामधल्या मावळ तालुक्यात वडगाव शिंदे गावा मध्ये बिबट्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्याची घटना घडली आहे. ही शिकारी सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. प्रदीप शिंदे यांच्या घरी रात्री एक वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली.

|Updated: Aug 01, 2019, 10:40 PM IST