लखनऊ । हनुमान हिंदू नव्हे मुस्लिम होता - भाजप नेता
पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीराम भक्त हनुमान विषयावर खूप चर्चा रंगवल्या गेल्या, अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. यावर भाजपा नेता बुक्कल नवाब यांनी वादग्रस्त विधान केले आहे. बुक्कल हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. यावेळेसही त्यांनी स्वत:हून वाद ओढवून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. हनुमान हे मुस्लिम होते असे वक्तव्य लखनऊमध्ये बुक्कल यांनी माध्यमांसमोर केले.

|Updated: Dec 20, 2018, 11:30 PM IST