Videos

मुंबई । सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये सुविधांचा वानवा

मुंबईसारख्या शहरात कस्तुरबा आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये क्वारांटाईन सेंटर उभारण्यात आलेत. मात्र याठिकाणी पुरेशी सुविधा उभी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे दिसते आहे. सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये अत्यंत अस्वच्छता असल्याचं समोर येतंय. याठिकाणी झी २४ तासनं रिऍलिटी चेक केलाय. कोरोनाबाधित रुग्णांवर अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचाराची सोय करण्यात आली. मात्र या रुग्णालयात अतिशय वाईट व्यवस्था असल्याचे इथं कोरोना टेस्टसाठी आणण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया आहे.

Video Thumbnail
Advertisement

Read More