मुंबई । महिला रेल्वे प्रवाशांवर केमिकल फेकणाऱ्या तरुणाला अटक
महिला रेल्वे प्रवाशांवर केमिकल फेकणाऱ्या विकृताला पोलिसांच्या निर्भया पथकाने अटक केली. रामवीर चौधरी असे या विकृताचे नाव आहे. मेट्रो आणि लोकलने प्रवास करणाऱ्या अनेक महिलांवर त्याने केमिकल टाकल्याचा संशय आहे. दोन महिलांनी या संदर्भात अंधेरी रेल्वे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांच्या निर्भया पथकाने सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी रामवीर चौधरीला अटक केली.

|Updated: Jan 18, 2019, 05:35 PM IST