मुंबई । पूल दुर्घटनेचे साक्षीदार । राजेश यावलकर
मुंबईतल्या सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पूल कोसळून ५ जणांचा मृत्यू झालाय. तर ३६ जण जखमी झालेत. संध्याकाळच्या सुमारास या पुलावरून जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. पादचाऱ्यांची वर्दळ सुरू असतानाच हा पूल कोसळल्याचं सांगण्यात येतंय.

|Updated: Mar 14, 2019, 11:55 PM IST