मुंबई । येस बँकेवरील निर्बंध हटणार, या दिवशी उठवणार निर्बंध
येस बँकेच्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. येस बँकेवरील निर्बंध उठवणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. १८ मार्चपासून येस बँकेवरील निर्बंध उठवण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून ही माहिती देण्यात आली आहे.

|Updated: Mar 14, 2020, 02:35 PM IST