मुंबई । बेस्टचा संप तिसऱ्या दिवशी सुरु, २५ लाख प्रवाशांचे हाल
मुंबई बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी संप पुकारला आहे. मात्र, तीन वेळा चर्चा झाल्यात. मात्र चर्चेत कोणताही तोडगा निघालेला नाही. २५ लाख प्रवाशांचे या संपामुळे हाल होत आहेत. तिसऱ्या दिवशीही बेस्टचा संप सुरुच आहे.

|Updated: Jan 10, 2019, 09:35 PM IST