मुंबई । अर्नाळ्यात २३ बांग्लादेशींची पोलिसांकडून धरपकड
अर्नाळा,विरार इथे पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन करून २३ बांग्लादेशींना पकडले आहे, हे मनसेच्या मोर्चाचे यश आहे. ४८ तास पोलिसांना सूट दिली तर अश्या बांग्लादेशीचा मुद्दा निकाली निघेल. आम्हाला अनेक ठिकाणाहून लोक बांग्लादेशींची माहिती देत आहेत, आम्ही ती पोलिसांपर्यंत पोहोचवत आहोत, अशी माहिती मनसेचे नेते आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली. अर्नाळा पोलिसांचे कौतुक करतोय सर्व पोलिसांनी आपल्या हद्दीत अशी कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी पोलिसांना केले.

|Updated: Feb 12, 2020, 11:30 PM IST