मुंबई । महापालिकेचे स्वप्न अपूर्ण; सचिन तेंडुलकरचा सत्कार रद्द
मास्टरब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची एक झलक पाहण्यासाठी किंवा त्याला भेटण्यासाठी त्याचे चाहते किती आतुर असतात, हे आपण आतापर्यंत अनेकदा पाहिले आहे. यापैकी काहींची सचिनला भेटण्याची किंवा बघण्याची इच्छा पूर्ण होते, तर काहींची इच्छा अपूर्णच राहते. अशीच काहीशी वेळ मुंबई महानगरपालिकेवर आली आहे.

|Updated: Jun 23, 2019, 02:15 PM IST