मुंबई । जे काही बोलायचे आहे ते उद्या बोलेन - पंकजा मुंडे
पंकजा मुंडे भाजपवर नाराज आहे. त्यांनी फेसबूक पोस्ट टाकल्यानंतर अधिकच संभ्रम निर्माण झाला. उद्याच्या कार्यक्रमासाठी त्या परळीला निघाल्या. त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले मी उद्याच जे काही आहे ते बोलणार आहे.

|Updated: Dec 11, 2019, 06:30 PM IST