मुंबई । भलीमोठी रांग. रांगेत किमान शंभर सव्वाशे जण. कशासाठी ही एवढी प्रचंड रांग?
भलीमोठी रांग. रांगेत किमान शंभर सव्वाशे जण. कशासाठी ही एवढी प्रचंड रांग? ही रांग आहे गटारीच्या सेलिब्रेशनसाठीची... उत्तर मुंबईतल्या एका ठिकाणचा हा व्हिडिओ आहे. इथे मटणविक्रेत्याच्या दुकानाबाहेर तब्बल सव्वाशेच्या घरात पोहोचेल इतकी ही मोठी रांग आहे...

|Updated: Jul 31, 2019, 10:35 PM IST