एका बैठकीसाठी राज्यसभेचे सदस्य आणि मावळते रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास करत बोरीवली गाठले.रात्री 8.13 ची बोरिवली स्लो लोकल चर्चगेटवरून पकडली. अर्थात मावळते रेल्वेमंत्री पियूष गोयल येणार असल्याने पोलीस आणि रेल्वे अधिकारी यांचा फौजफाटा चर्चगेट स्थानकात उपस्थित होता. यावेळी फर्स्ट क्लासचे तिकीट काढत पियूष गोयल यांनी धावत शेवटच्या अगदी क्षणी लोकल पकडली.
एका बैठकीसाठी राज्यसभेचे सदस्य आणि मावळते रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास करत विलेपार्ले गाठले.रात्री 8.13 ची बोरिवली स्लो लोकल चर्चगेटवरून पकडली. अर्थात मावळते रेल्वेमंत्री पियूष गोयल येणार असल्याने पोलीस आणि रेल्वे अधिकारी यांचा फौजफाटा चर्चगेट स्थानकात उपस्थित होता. यावेळी फर्स्ट क्लासचे तिकीट काढत पियूष गोयल यांनी धावत शेवटच्या अगदी क्षणी लोकल पकडली.