Videos

मुंबई । विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र - दानवे

विधानसभेला भाजप-शिवसेना एकत्र लढणार आहे. लोकसभेपेक्षाही मोठा विजय मिळवणार आहोत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपची खलबते सुरु झाली आहेत. त्यासाठी भाजप कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. याबैठकीला आले असता दानवे यांनी मोठ्या विजयाचा दावा केला आहे. याबैठकीला भाजपच्या मंत्र्यांसह जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी उपस्थित असून राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बैठकीला हजेरी लावली आहे.

Video Thumbnail
Advertisement

Read More