मुंबई । डी डी असोसिएट्स या कंपनीसंदर्भात धक्कादायक बाब
मुंबईतल्या सीएसएमटीजवळच्या पादचारी पुलाचं ऑडीट करणाऱ्या वादग्रस्त डी डी असोसिएट्स या कंपनीसंदर्भात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या कंपनीचं अंधेरीतल्या पर्ल हेरिटेजमध्ये असेलेलं कार्यालय गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याची बाब पुढं आलीय. या कंपनीचं काम घरातूनच काम सुरू असल्याचंही समोर आले आहे.

|Updated: Mar 16, 2019, 11:40 PM IST