मुंबई । आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम दिखावू, मनसेची टीका
मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात झाडे कापण्यात आली आहेत. तर काही झाडांना इंजेक्शन देऊन त्यांना मृत करण्यात आल्याचा आरोप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम दिखावू आहे, अशी टीका मनसेनी केली आहे.

|Updated: Feb 29, 2020, 10:20 PM IST