मुंबई । नवरा-बायकोच्या भांडणात मला ओढण्यात आले - विद्या चव्हाण
सोमवारी विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरूद्ध त्यांच्या सुनेने एफआयआर दाखल केला होता. आज त्यावर विद्या चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नवरा-बायकोच्या भांडणात मला ओढण्यात आले आहे. सूनेचे विवाह बाह्यसंबंध होते, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

|Updated: Mar 03, 2020, 12:05 PM IST