नाशिक । दूध व्यवसायावर दुष्काळाचे सावट, ३० टक्के दूध उत्पादन घटले
महाराष्ट्र राज्यात पाणीटंचाई आणि दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. याचा फटका आता दूध व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे दूध महागण्याची शक्यता आहे. नाशिक दूध व्यवसायावर दुष्काळाचे सावट दिसून येत असून ३० टक्के दूध उत्पादन घटले आहे.

|Updated: May 03, 2019, 10:30 PM IST