नाशिक । विद्यार्थ्यांच्या अंगावर कपाट कोसळून दुर्दैवी मृत्यू
नाशिकमध्ये सहावीतल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर कपाट कोसळून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकच्या मराठा हायस्कूलमध्ये ही दुर्घटना घडली. जयेश अवतार असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

|Updated: Jul 31, 2019, 12:00 AM IST