नाशिक । थंडीने २ लाख एकरामधील द्राक्ष बागांचे नुकसान
नाशिक, निफाड येथे कडाक्याची थंडी पडल्याने द्राक्ष बागांना याचा फटका बसला आहे. द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

|Updated: Jan 10, 2019, 09:15 PM IST