नवी दिल्ली । माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर
आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सशर्त जामीन मंजूर केला. पी. चिदंबरम यांना २१ ऑगस्टला सीबीआयने ताब्यात घेतले होते. पी. चिदंबरम यांच्या अटकेला १०६ दिवस उलटून गेले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने चिदंबरम यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

|Updated: Dec 04, 2019, 05:40 PM IST