Videos

नवी दिल्ली । न्या. शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

न्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांनी आज देशाच्या ४७ व्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे. २३ एप्रिल २०२१ पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली.

Video Thumbnail
Advertisement

Read More