नवी दिल्ली । हिंगणघाट घटनेचा मुद्दा लोकसभेत उपस्थित
हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवल्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज हिंगणघाट बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेचा मुद्दा संसदेत खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला.

|Updated: Feb 04, 2020, 05:10 PM IST