Videos

पुणे । काँग्रेस उमेदवारीसाठी प्रवीण गायकवाड यांचे लॉबिंग, पवारांची घेतली भेट

काँग्रेसकडून पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी बारामतीमध्ये शरद पवारांची भेट घेतली. प्रवीण गायकवाड यांचं नाव शरद पवारांनीच कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला सुचवल्याचं समजतंय. मात्र पुण्यातील जुन्या निष्ठावंत कॉंग्रेस नेत्यांकडून गायकवाड यांच्या नावाला विरोध केला जातोय. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील घरी पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या बैठकीत जुन्या कॉंग्रेस नेत्यांनी प्रविण गायकवाड यांच्या नावाला विरोध केला... या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी पवारांची भेट घेतल्यानं ही भेट महत्त्वपूर्ण मानली जातेय. यातून काही नवीन राजकीय समीकरण पुढं येण्याची शक्यता वर्तवली जातेय...

Video Thumbnail
Advertisement

Read More