पुणे । लोकसभा निवडणूक संपताच शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी
भाजपा- शिवसेनेनं पुण्यातील लोकसभा निवडणूक एकदिलानं लढली. मात्र निवडणूक संपताच दोघांमध्ये धुसपूस सुरु झालीय. महापालिकेतील सत्तेमध्ये वाटा मिळण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. असं असताना, लोकसभेसाठी युती केली मग आता महापालिकेच्या सत्तेत देखील सहभागी करून घ्या, अशी शिवसेनेची मागणी आहे. लोकसभेसाठी युतीची घोषणा झाल्यानंतर आपल्याला तसा शब्दच देण्यात आला होता, असा दावा शिवसेनेनं केला आहे.

|Updated: May 03, 2019, 10:25 PM IST