पुणे । हॉटेलमधील बिर्याणीत सापडल्या अळ्या
सदाशिव पेठेतील बिर्याणीसाठी प्रसिध्द असलेल्या ‘एसपी’ज बिर्याणी हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाला चक्क बिर्याणीत अळ्या सापडल्या. याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत आहे. दुपारी एका ग्राहकाच्या ताटात अळी आढळून आली. ही बाब त्याने तिथल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. या घटनेमुळे पुणेकर खवैय्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे आपल्या विरोधात षड्यंत्र असल्याचा दावा हॉटेलतर्फे करण्यात आला आहे.

|Updated: Jun 02, 2019, 10:05 PM IST