रत्नागिरी । मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्वरत सुरू
मुंबई-गोवा महामार्गाववरील वाहतूक पूर्वरत सुरू करण्यात आली आहे. खेडच्या जगबुडी आणि चिपळूणच्या वशिष्टी नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. खेड येथील जगबुडी आणि चिपळूणच्या वशिष्टी नदीने काल रात्री धोक्याची पातळी गाठली होती त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रात्री 7:45 वाजता मुंबई-गोवा महामार्ग खेड आणि चिपळूण पोलिसांनी बंद केला होता. पहाटे 3.55 मिनिटांनी महामार्ग सुरू करण्यात आला.

|Updated: Jul 11, 2019, 10:25 AM IST