Videos

रत्नागिरी । १ जून ते ३१ जुलै दरम्यान मासेमारी बंदी

कोकण किनारपट्टीवर गेले काही महिने मत्स्य दुष्काळ स्थिती कायम असताना कोकण किनारपट्टीसह देशाच्या पश्चिम किनारापट्टीवर १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी सुरू झाला आहे... दोन महिने मासेमारी बंद राहणार असल्याने मच्छिमार बांधवानी समुद्रातील मासेमारी नौका किनाऱ्यावर सुरक्षित रित्या नांगरून ठेवल्या आहेत

Video Thumbnail
Advertisement

Read More