कोल्हापूर । रविकांत तुपकर पुन्हा 'स्वाभिमानी'त दाखल
स्वाभिमानीच्या प्रदेशअध्यक्षपदाचा राजीनामा देत सदाभाऊ खोत यांच्याशी संधान बांधलेले रविकांत तुपकर १९ दिवसानंतर पुन्हा स्वाभिमानीत परतले आहेत. राजू शेट्टी यांच्या उपस्थित त्यांनी पुन्हा प्रवेश केला.

|Updated: Oct 17, 2019, 12:05 PM IST