Sanjay Raut granted bail Finally
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विशेष PMLA न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. (Sanjay Raut gets bail). संजय राऊत ( Sanjay Raut) आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणाऱ्या प्रवीण राऊत यांनाही ईडीने ( ED ) दणका दिला होता. (Pravin Raut ED) आज या दोघांच्याही जामीन अर्जावर निकाल आला आहे.
Sanjay Raut granted bail Finally