मुंबई । 'सामना'तून पुन्हा मोदींवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ट्विटनंतर ते सोशल मीडिया सोडतील अशा चर्चांना उधाण आलं होतं. परंतु मंगळवारी पुन्हा त्यांच्या एका ट्विटनंतर सर्वच चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. यावरून आता शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे.

|Updated: Mar 04, 2020, 10:10 AM IST