अहमदनगर । राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्ये स्वगृही परतणार?
अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्ये स्वगृही परतणार, अशी जोरदार चर्चा आहे. त्यांच्या जाहीर कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांचा फोटो तसेच निशाणीचा साधा उल्लेखही नव्हता. त्यामुळे चर्चा जोरदार रंगत आहे.

|Updated: Feb 19, 2020, 10:45 PM IST