Unveiling India Quiz: देशातील बैद्धिक प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘अनवेलिंग इंडिया क्विज’ चा दुसरा एपिसोड जारी करण्यात आला आहे. हे अनोखे स्पर्धा क्विझ जीआई (जियोग्राफिकल इंडिकेशन) टॅगवर आधारित आहे. DPIIT (Department for Promotion of Industry and Internal Trade) च्या सहकार्याने आयोजित हे क्विझ भारतीय उत्पादने, परंपरा आणि वैशिष्ट्य जगासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे.