मुंबई । वसईत मॉर्निंग वॉक करणाऱ्या पती पत्नीला कारने असे उडविले
वसईत मॉर्निंग वॉक करणाऱ्या पती पत्नीला एका कारने जोराची धडक दिली आहे. या धडकेत पती-पत्नी 5 ते 10 फूट उंच उडून खाली पडले आहेत. एकजण चाकाखाली आला तर चक्क चालकाने त्याच्या अंगावरून कार घालून फरार झाला आहे. या अपघाताचा live थरार cctv कैद झाला आहे.

|Updated: Dec 21, 2018, 07:25 PM IST