'या' वेळी चुकूनही खावू नये दही

Mansi kshirsagar
Aug 07, 2025


दही खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते


यात प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 सारखे पोषक तत्वे आढळतात


तज्ज्ञांच्या मते रोज एक वाटी दही खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात


पण दही खाण्याची योग्य वेळ कोणती, हे अनेकांना ठावूक नसते


दही रात्रीच्या वेळी कधीही खावू नये


रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने पचनासंबंधी समस्या होऊ शकते. यामुळं गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचन होऊ शकते


यात फॅट आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्याने पचायला जड जाते


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read Next Story