जमिनीच्या खाली किती खोदल्यावर लागतं पाणी? जाणून वाटेल आश्चर्य!

Pravin Dabholkar
Aug 06, 2025


जमिनीच्या खाली पाणी आहे, हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे.


जमिनीच्या खाली पाणी आहे, हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे.


पण जमिनीखाली किती खोदल्यावर पाणी लागतं? हे तुम्हाला माहिती आहे का?


पृथ्वीखाली 30 ते 40 फूट खाली खोदल्यावर भूजल पातळी लागते.


ही पातळी भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते.


काही भागांमध्ये 80 ते 90 फूट खोदल्यानंतर भूजल पातळी लागते.


सपाट भागात भूजल पातळी जवळ तर पहाडी भागात खोलवर सापडू शकते.


दगडांची संरचना आणि जल धारण क्षमतादेखील या खोलीवर परिणाम करु शकते.


खूप पाऊस पडला असेल तर जलस्तर वाढू शकतो आणि पाणी लवकर लागू शकते.


विविध नैसर्गिक, मानवनिर्मित स्थितींमुळे भूजलावर परिणाम होऊ शकतो.


अशावेळी भूजल स्तर खूप खाली जाऊ शकतो.

Read Next Story