दररोज ब्रेड खात असाल तर आताच थांबा! वाढू शकते 'ही' समस्या

Intern
Aug 06, 2025


आजकाल बहुतेकजण सकाळी नाश्त्यामध्ये ब्रेड खाणे पसंत करतात.


पण ब्रेड खाणे किती हानिकारक असू शकते हे तुम्हाला माहिती आहे का?


रोज ब्रेड खाण्याचे तोटे जाणून घेऊया.


ग्लुटनची अ‍ॅलर्जी असणाऱ्यांसाठी ब्रेडच्या सेवनामुळं काही हानिकारक परिणाम दिसू शकतात.


ब्रेडमध्ये जास्त कॅलरीज असतात, ज्यामुळे दररोज ब्रेड खाल्ल्यास वजन वाढू शकते.


दररोज ब्रेड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.


ब्रेडमध्ये असलेल्या फायटिक अ‍ॅसिडमुळे शरीरातील खनिजांच्या कमतरतेचा धोका वाढवू शकते.

Disclaimer
(इथं दिलेली माहिती ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

Read Next Story