दिवाळीत पर्समध्ये ठेवा फक्त 'ही' गोष्ट, लक्ष्मी होईल प्रसन्न

Soneshwar Patil
Oct 27, 2024


दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो.


31 ऑक्टोबर 2024 रोजी दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे.


या दिवसांमध्ये गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते.


जर तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तुमच्या पर्समध्ये ही गोष्ट ठेवा.


दिवाळीत तुम्ही तुमच्या पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवा.


वडिलांकडून दिलेले पैसे जर तुम्ही पर्समध्ये ठेवले तर घरात सुख समृद्धी येते.

Read Next Story