भाजीत किंवा डाळीत मीठ जास्त पडलंय? या टिप्स लक्षात ठेवा

Mansi kshirsagar
Aug 05, 2025


जेवण बनवताना अनेकदा मीठाचा अंदाज येत नाही. अशावेळी कधीकधी मीठ जा्स्त पडते


जेवण्यात जास्त मीठ पडल्याने चव बदलू शकते. त्यामुळं या टिप्स वापरुन तुम्ही मीठ कमी करु शकता


भाजीत मीठ जास्त पडले असेल तर पीठाचे छोटे छोटे गोळे करुन डाळीत किंवा भाजीत टाका आणि पुन्हा गरम करा


भाजी गरम झाल्यानंतर पीठाचे गोळे बाहेर काढा. आता भाजीत मीठाचे प्रमाण बरोबर असेल


सुक्या भाजीत मीठ जास्त झाले असेल तर भाजी पुन्हा गरम करुन त्यात लिंबाचा रस टाकू शकता


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read Next Story