लबुबू बाहुली आता फक्त एक ट्रेंड राहिलेली नाही, तर ती एक चिंतेचा विषय देखील बनल्याचे दावे केले जात आहेत.
या बाहुलीचे नाव आता भीती आणि नकारात्मकतेचे प्रतीक बनले आहे, असे म्हटले जात आहे.
अनेकांनी ही बाहुली त्यांच्या घरात सजावट म्हणून ठेवली आहे, परंतु त्याचे काही नकारात्मक परिणाम सुद्धा आढळून आल्याचा दावा केला जात आहे.
वेगळी दिसणारी प्रत्येक गोष्ट सकारात्मक असतेच असे नाही, असे म्हटले जात आहे.
ही बाहुली तुमच्या घराच्या उर्जेमध्ये असंतुलन निर्माण करू शकते, असे अनेकांचे दावे आहेत.
अशा गोष्टी मनावर आणि वातावरणावरही परिणाम करतात असा दावा होत आहे.
एखादी वस्तू खरेदी करताना, त्याची किंमत नाही तर त्याची ऊर्जा ओळखणे गरजेचे आहे.
Disclaimer (वरील माहिती सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चा आणि तत्सम संदर्भांवर आधारित असून, झी 24तास कोणत्याही माहितीला किंवा अंधश्रद्धेला, तशा कृती किंवा समजुतीला दुजोरा देत नाही.)