Vastu Shastra Tips: घरात 'हे' 3 दोष असतील तर आई-वडील आणि मुलांमध्ये वारंवार होतात वाद
Swapnil Ghangale
Jun 21, 2025
नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे खरंच घरातील अनेक समस्यांसाठी वास्तू दोष कारणीभूत असतो असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, पण वास्तू शास्र हेच सांगतं.
मुलं आमचं ऐकत नाहीत अशी तक्रार मुलं आमचं ऐकत नाहीत, अशी अनेक पालकांची तक्रार असते. त्यामुळेच मुलांवर चिडणे, आरडाओरड अशा गोष्टी अनेक घरांमध्ये घरतात.
न पटण्यामागे... कदाचित मुलं पालकांचं न ऐकणं किंवा मुलांबरोबर न पटणं यामागे वास्तू दोष कारणीभूत असू शकतो.
कोणते वास्तू दोष कारण ठरतात? पालक आणि मुलांचं न पटण्यासाठी नेमके कोणते वास्तू दोष कारणीभूत ठरतात हे समजून घेऊयात...
बाथरुमजवळ दार नको लहान मुलांच्या रुमचा दरवाजा बाथरुमजवळ असता कामा नये.
रुम शिड्यांना लागून नको लहान मुलांच्या रुमचा दरवाजा अगदी घरातील शिड्यांना लागूनही असता कामा नये.
रुम वेगवेगळी असावी लहान मुलांचा अभ्यासाची आणि झोपण्याची रुम वेगवेगळी असायला हवी, असं वास्तू शास्र सांगतं.
तज्ज्ञांचा सल्ला अवश्य (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)