गव्हाच्या पिठापासून झटपट बनवा हे पाच पदार्थ, मुलंही आवडीने खातील

Mansi kshirsagar
Aug 07, 2025


गव्हाच्या पिठापासून फक्त चपात्याच नव्हे तर अनेक चविष्ट पदार्थदेखील तयार करु शकतात


गव्हाच्या पिठापासून तयार होणारे चटपटीत पदार्थ कोणते जाणून घेऊयात


गव्हाच्या पिठापासून तुम्ही हलवा बनू शकतात. पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ आहे


गव्हाच्या पिठाचा चीलादेखील तुम्ही बनवू शकतो.


गव्हाच्या पिठापासून तुम्ही झटपट डोसादेखील बनवू शकता


गव्हाच्या पिठाच्या तिखट मिठाच्या पुऱ्यादेखील बनवू शकता.


गव्हाच्या पिठापासून पिझ्झाचा बेस बनवून तु्म्ही पिझ्झादेखील बनवू शकता

Read Next Story