सण रक्षाबंधनाचा आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन साजरा करत आहेत. दरम्यान, काहीजण उद्या म्हणजेच 31 ऑगस्टला सण साजरा करणार आहेत.
Aug 30, 2023
नवीन कपडे बहिण भावाचा हा सण अगदी थाटामाटात साजरा केला जातो. यामुळेच नवीन कपडे घातले जातात.
पारंपारिक सण या दिवशी मुली पारंपारिक कपड्यांना प्राधान्य देतात. तर मुलंही सदरा, कुर्ता घालतात.
एक रंग टाळा पण या दिवशी नवे कपडे घालताना एक रंगापासून दूर राहिलं पाहिजे.
काळा रंग हा रंग काळा आहे. रक्षाबंधनाला काळ्या रंगाचे कपडे घालू नये असं सांगितलं जातं. हाच रंग पूजेला किंवा चांगल्या कार्यक्रमांना न घालण्याचा सल्ला दिला जातो.
काळे कपडे घालणं टाळा त्यामुळेच रक्षाबंधनाला राखी बांधताना किंवा राखी बांधून घेताना काळे कपडे घालू नका.
शुभ रंगाना पंसती द्या याऐवजी तुम्ही लाल, पिवळ्या रंगाचे कपडे घाला, जे रंग शुभ मानले जातात.