मुलीला तुम्ही आवडू लागलायत? कसं कळणार ते आत्ताच जाणून घ्या

Pravin Dabholkar
Aug 26, 2023


ती तुमच्याकडे विनाकारण सतत पाहत असेल तर तिला तुम्ही आवडत असाल असा अर्थ होऊ शकतो.


तुम्ही तिच्याशी बोलायला जाता तेव्हा ती लाजून लाल होत असल्याचे तुमच्या लक्षात येते.


तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐकत असेल कोणत्याही गोष्टीवर हसत असेल तर तुम्ही तिला आवडत असू शकता.


मैत्रिणींसोबत जाताना तुमच्याशी डोळ्याने संपर्क साधते. मैत्रिणींना कोपऱ्याने मारुन मानेने खुणावते.


कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करते. तुमच्या सोबत राहण्यासाठी कारणे शोधते.


तुमच्याकडे ती स्वत:च्या कपड्यांकडे, मेकअपकडे किंवा केसांकडे लक्ष देण्यास भाग पाडते.


तुमच्याशी बोलताना ती नेहमी डोळ्यात डोळे टाकून बोलते. तिचे लक्ष इतर कुठेही जात नाही.

Read Next Story