तणाव दूर करायचा असेल तर 'हे' 4 पदार्थ आहेत उत्तम

Soneshwar Patil
Oct 26, 2024


सध्या अनेक जणांना कामामुळे तणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे डोके देखील दुखते.


जर असाच तणाव तुम्हाला देखील येत असेल तर तुम्ही काही पदार्थ खाऊ शकता.


जर तुम्हाला देखील तणाव येत असेल तर तुम्ही एवोकाडो खाऊ शकतात. ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.


त्यासोबतच तणाव कमी करण्यासाठी तुम्ही डार्क चॉकलेटचे सेवन करू शकता.


रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्याने तुमचे मानसिक आरोग्य सुधारते.


जर तुम्हाला तुमचे मन शांत ठेवायचे असेल तर तुम्ही कॅमोमाईल चहा पिऊ शकता.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Read Next Story