शुभमन गिलने कोणासाठी काढलाय त्याच्या शरीरावरचा एकमेव टॅटू?

Pooja Pawar
Aug 06, 2025


टीम इंडियाचा टेस्ट कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताने अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी 2-2 अशा बरोबरीत सोडवली.


भारताने या सीरिजमध्ये दुसरा आणि शेवटचा टेस्ट सामना जिंकला. संपूर्ण सीरिजमध्ये शुभमन गिलने जबरदस्त फलंदाजी केली.


सीरिज अंती शुभमन गिलला प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. गिलने या सीरिजमध्ये तब्बल 754 धावा केल्या.


शुभमन गिल हा भारताच्या युवा कर्णधारांपैकी एक असून तो त्याच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.


विराट, हार्दिक, जडेजा इत्यादी अनेक क्रिकेटर्सच्या अंगावर अनेक टॅटू आहेत. अनेक क्रिकेटर्स हे टॅटू प्रेमी आहेत.


पण शुभमन गिलबाबत बोलायचं झाल्यास त्याने आतापर्यंत शरीरावर फक्त एक टॅटू काढलाय.


जवळपास वर्षभरापूर्वी शुभमनने त्याच्या डावीकडच्या बाजूला छातीवर 'एंजल' चा मोठा टॅटू काढलाय.


एका मुलाखतीत गिलने सांगितलं होतं त्याने हा टॅटू त्याच्या आईसाठी काढलाय.

Read Next Story