कुल्फी या शब्दाचा अर्थ काय? मोठ्या आवडीने खाणाऱ्या 99 टक्के लोकांना नसेल माहिती!

Mansi kshirsagar
Aug 05, 2025


कुल्फी ही अनेकांचा जीव की प्राण असते.


कुल्फीमध्येही अनेक प्रकारचे फ्लेव्हर असतात, मलाई ते पिस्तापर्यंत फ्लेव्हर असतात


कुल्फीचा अर्थ काय हे जाणून घेऊयात.


कु्ल्फी हा शब्द फारसी भाषेतून आला मात्र कुल्फी भारतीय पदार्थ आहे


जुन्या काळात मेटलच्या कोनमध्ये मलाई टाकून झाकून ठेवले जायचे आणि बर्फात ठेवायचे.


16व्या शतकात मुगल काळात कुल्फी बनवण्यात आली, अशी नोंद आढळते.


कुल्फीचा अर्थ झाकलेला पेला किंवा बंद कप असा होतो.

Read Next Story