बाथरुमच्या बाहेर असलेलं W.C या साइन बोर्डचा अर्थ काय?
Diksha Patil
Jun 21, 2025
प्रत्येक मॉल आणि रेस्टॉरंटमध्ये वॉशरुम हे खूप सुंदर असतात.
कारण वॉशरुममधील साफ-सफाई आणि त्यासोबत मिळणाऱ्या फॅसिलीटीला पाहता शॉप्स किंवा रेस्टॉरंटमध्ये ते जास्त वेळ राहतात.
तर सध्या वॉशरुमच्या बाहेर किंवा आतमध्ये असे बोर्ड्स आणि शब्द पाहायला मिळतात. ज्याचा अर्थ अनेकांना कळतच नाही.
वॉशरुमला जाताना तुम्ही अंदाज बांधला असेल की त्याच्या दरवाज्यावर W.C लिहिलेलं असतं.
पण तुम्हाला त्याचा अर्थ माहितीये का?
खरंतर, W.C चा अर्थ 'वॉटर क्लोसेट' असा आहे. त्यामुळे टॉयलेटच्या साइन बोर्डसाठी या शब्दाचा वापर करण्यात येतो.
त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वॉशरुमच्या बाहेर साइन बोर्डवर W.C असं लिहितात. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)