मुघलांचा आवडता भारतीय हलका पदार्थ; ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

Intern
Aug 02, 2025


मुघलांच्या आहारात प्रामुख्याने मसालेदार आणि मांसाहारी पदार्थांचा समावेश असे.


मात्र, भारतातील एक साधा आणि पौष्टिक पदार्थ त्यांना विशेष प्रिय होता तो म्हणजे, खिचडी.


दरबारात रोज होणाऱ्या मसालेदार जेवणाच्या तुलनेत खिचडी हा हलका, आरोग्यदायी आणि चविष्ट पर्याय मानला जात असे.


खिचडीच्या साधेपणामुळे आणि पौष्टिकतेमुळे मुघल स्वयंपाकघरात खिचडीला खास स्थान दिले होते.


हा पदार्थ कधी तुप, मसाले आणि खडे मसाल्यांनी शाही पद्धतीने तयार केला जात असे.


अकबराच्या काळात खिचडीचा उपयोग उपवासातील जेवण म्हणून केला जायचा.


भात आणि मूग डाळ यांचे मिश्रण शरीराला ऊर्जा देणारे आणि पचनास सोपे असल्यामुळे ती आवडती बनली.


कधी कधी मुघल खिचडीमध्ये भाज्या, पनीर किंवा सुगंधी मसाले घालून तिला पुलावसारखं शाही स्वरूप देत असत.


आजारपणाच्या काळातही खिचडीला उपचारात्मक आहार मानला जात असे.

Read Next Story