Marathi News> विश्व
Advertisement

आताची मोठी बातमी : Afghanistan Blast : अफगाणिस्तानात बॉम्बस्फोटांची मालिका, 4 बॉम्बस्फोट, 18 ठार; अनेक जखमी

अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ मशिदीत स्फोट झाल्याचे वृत्त आहे.

आताची मोठी बातमी : Afghanistan Blast : अफगाणिस्तानात बॉम्बस्फोटांची मालिका, 4 बॉम्बस्फोट, 18 ठार; अनेक जखमी

काबूल : Afghanistan Mazar e Sharif Blast : अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ मशिदीत स्फोट झाल्याची बातमी आहे. यासोबतच काबूल, नांगरहार आणि कुंदुज येथेही स्फोट झाले आहेत. या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

18 जणांचा मृत्यू

अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ मशिदीसह देशाच्या इतर भागात झालेल्या बॉम्बस्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अफगाणिस्तान 4 स्फोटांनी हादरला आहे.

Read More