Marathi News> विश्व
Advertisement

इमरान खान शंकराच्या रुपात, पाकिस्तानमध्ये तांडव

शंकराच्या रुपातील फोटोमुळे पाकिस्तानचे माजी क्रिकेटर आणि राजकारणी इमरान खान वादाच्या भोव-यात सापडले आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोवरुन पाकिस्तानातलं राजकारणही सध्या चांगलंच तापलंय. पाकिस्तानातील हिंदूंनी या सगळ्याचा निषेध केलाय. 

इमरान खान शंकराच्या रुपात, पाकिस्तानमध्ये तांडव

इस्लामाबाद : शंकराच्या रुपातील फोटोमुळे पाकिस्तानचे माजी क्रिकेटर आणि राजकारणी इमरान खान वादाच्या भोव-यात सापडले आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोवरुन पाकिस्तानातलं राजकारणही सध्या चांगलंच तापलंय. पाकिस्तानातील हिंदूंनी या सगळ्याचा निषेध केलाय. 

सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केल्याचा आरोप, पाकिस्तानी संसदेत विरोधी पक्षाचे पीपीपीचे सदस्य रमेश लाल यांनी केला. त्यामुळे या प्रकरणी पाकिस्तानच्या संसदेने चौकशीचे आदेश दिलेत. 

Read More